Menu Close

Why FDSM…???

“ औरंगाबाद शहराच्या केंद्र स्थानी शिवाजीनगर मध्ये MBA करण्याची सुवर्ण संधी… ”

M.B.A. कोण करू शकतो..??

कुठल्याही अभ्यासक्रमातील पदवीधर. होतकरू विद्यार्थी जे स्वतः चे भविष्य उज्ज्वल करू इच्छितात, ज्यांना बिसनेस करायचा असेल किव्हा असलेला बिसनेस मोठा करायचा असेल. कंपनी/ मॉल/ शॉप्स इत्यादी मध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्यांसाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, इत्यादी.

M.B.A. चे  फायदे..!!

सर्व प्रकारच्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपनी मध्ये अधिकारी, सरकारी नोकऱ्या, परदेशी नोकऱ्या, औद्योगिक निर्मिती, कारखानदारी, आयातनिर्यात क्षेत्र, सेवाक्षेत्र, इत्यादी.

फॉस्टर मध्ये ऍडमिशन घेऊन खालील सर्व ठळक वैशिष्ठांचा योजनांचा फायदा घ्या

 • Government of India Scholarships, Freeships for SC, ST, VJNT & OBC, etc. Students.
 • DTE Scholarship for OPEN-EBC Students.
 • Central & Sate Government Scholarship for all MINORITY Students.
 • Modern Infrastructure as per AICTE norms.
 • Highly qualified, competent and well experienced faculties.
 • Training & Placement Assistance.
 • Well stocked library with national and international journal.
 • Well-equipped computer lab & WIFI Campus.
 • Virtual Class Room, Reading Room, etc.
 • Educational & Industrial Visits.
 • Flexible lectures schedule for students.
 • Most flexible fees structure. (Installments.)
 • Spoken English & Personality Development Course. (Free.)
 • भारत सरकार उपकृत सर्व SC,ST,VJNT OBC विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन सुविधा.
 • सर्व OPEN-EBC विद्यार्थ्यांसाठी DTE महाराष्ट्र सरकार कडून शिष्यवृत्ती.
 • सर्व MINORITY विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून शिष्यवृत्ती.
 • उच्च शिक्षित, सक्षम आणि अनुभवी प्राध्यापक वृन्द.
 • प्रशिक्षण आणि प्रतिष्ठापना सहायक सुविधा.
 • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियतकालिके तसेच सर्व पुस्तक संपन्न सुस्थित ग्रंथालय.
 • वर्च्युअल क्लास रूम आणि वाचन कक्ष व्यवथा.
 • शेक्षणिक आणि औद्योगिक भेटी-सहली.
 • विद्यार्थ्यांच्या सोयीचे वर्ग शिकवणूकीचे वेळापत्रक.
 • सर्वोत्तम फीस व्यवथा. (लाभदायक हप्ते).
 • मोफत इंग्लिश भाषा वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व विकासाचे अभ्यासक्रम वर्ग.

अधिक माहिती आणि  मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्या साठी आजच संपर्क करा

9765721680  / 9623419567 / 9423390726   9420935204  /  9860371760 / 0240-2405009.