“ औरंगाबाद शहराच्या केंद्र स्थानी शिवाजीनगर मध्ये MBA करण्याची सुवर्ण संधी… ”
M.B.A. कोण करू शकतो..??
कुठल्याही अभ्यासक्रमातील पदवीधर. होतकरू विद्यार्थी जे स्वतः चे भविष्य उज्ज्वल करू इच्छितात, ज्यांना बिसनेस करायचा असेल किव्हा असलेला बिसनेस मोठा करायचा असेल. कंपनी/ मॉल/ शॉप्स इत्यादी मध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्यांसाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, इत्यादी.
M.B.A. चे फायदे..!!
सर्व प्रकारच्या नॅशनल व मल्टीनॅशनल कंपनी मध्ये अधिकारी, सरकारी नोकऱ्या, परदेशी नोकऱ्या, औद्योगिक निर्मिती, कारखानदारी, आयात–निर्यात क्षेत्र, सेवाक्षेत्र, इत्यादी.
फॉस्टर मध्ये ऍडमिशन घेऊन खालील सर्व ठळक वैशिष्ठांचा व योजनांचा फायदा घ्या
- Government of India Scholarships, Freeships for SC, ST, VJNT & OBC, etc. Students.
- DTE Scholarship for OPEN-EBC Students.
- Central & Sate Government Scholarship for all MINORITY Students.
- Modern Infrastructure as per AICTE norms.
- Highly qualified, competent and well experienced faculties.
- Training & Placement Assistance.
- Well stocked library with national and international journal.
- Well-equipped computer lab & WIFI Campus.
- Virtual Class Room, Reading Room, etc.
- Educational & Industrial Visits.
- Flexible lectures schedule for students.
- Most flexible fees structure. (Installments.)
- Spoken English & Personality Development Course. (Free.)
- भारत सरकार उपकृत सर्व SC,ST,VJNT व OBC विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन सुविधा.
- सर्व OPEN-EBC विद्यार्थ्यांसाठी DTE महाराष्ट्र सरकार कडून शिष्यवृत्ती.
- सर्व MINORITY विद्यार्थ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार कडून शिष्यवृत्ती.
- उच्च शिक्षित, सक्षम आणि अनुभवी प्राध्यापक वृन्द.
- प्रशिक्षण आणि प्रतिष्ठापना सहायक सुविधा.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियतकालिके तसेच सर्व पुस्तक संपन्न सुस्थित ग्रंथालय.
- वर्च्युअल क्लास रूम आणि वाचन कक्ष व्यवथा.
- शेक्षणिक आणि औद्योगिक भेटी-सहली.
- विद्यार्थ्यांच्या सोयीचे वर्ग शिकवणूकीचे वेळापत्रक.
- सर्वोत्तम फीस व्यवथा. (लाभदायक हप्ते).
- मोफत इंग्लिश भाषा वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व विकासाचे अभ्यासक्रम वर्ग.
…अधिक माहिती आणि मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्या साठी आजच संपर्क करा…
9765721680 / 9623419567 / 9423390726 9420935204 / 9860371760 / 0240-2405009.